Back to feed
J
Jiya Deshmukh humor · marathi · humor

गुरूजी - मुलांनो पाण्याचा अपमान कसा कराल ? बंड्या - पाणी गरम करायच आणि अंघोळच नाही करायची ...😝😝 😂😂😂😂😂😂😂😂

137 likes 34 shares
WhatsApp