P
Prisha Reddy
humor · mixed · humor
गुरुजी वर्गात सांगत होते की newton रात्री कसा रस्त्यावरील दिव्याच्या खाली अभ्यास करत होता. झंप्या – खिडकीच्या बाहेर बघत होता. गुरुजी – झंप्या लक्ष कुठे आहे…. ?? झंप्या – गुरुजी मी विचार करत होतो….. जर newton रात्री दिव्याच्या खाली अभ्यास करत होता मग सकाळी काय गोटया खेळात होता का…?
159 likes
19 shares