Back to feed
R
Riya Gupta humor · marathi · humor

गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ?? 🙆🏻 गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत.. 😜😂😂😂

237 likes 5 shares
WhatsApp