M
Manav Mishra
humor · marathi · humor
गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??🙌 🙆🏻 गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत.. 😜😂😂😂
73 likes
11 shares