Back to feed
M
Myra Joshi patriotic · marathi · patriotic

गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ?? 🙆🏻 गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत.. 😜😜😜

69 likes 25 shares
WhatsApp