N
Navya Bose
humor · hindi · humor
गुरुजी – सांग रे मक्या, पंचवीस भागिले तीन किती ? मक्या- गुरुजी, आठ ..! गुरुजी – शाब्बास..!! आणि बाकी..? … . . . . . . . . . . . . मक्या – बाकी….मजेत….!!!
116 likes
77 shares