Back to feed
I
Ishaan Das humor · mixed · humor

गुरूजी – सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं तेa. सांगा. बंड्या तू सांग बरं. बंड्या – मला कविता आवडते. गुरूजी – वा वा. कोणती कविता आवडते? बंड्या – ती तिस-या बाकावरची… 😄😄😄😄😄😄😄😄

214 likes 47 shares
WhatsApp