Back to feed
I
Ishaan Gupta humor · marathi · humor

गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं. बंड्या - मला कविता आवडते. गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते? बंड्या - ती तिस-या बाकावरची.😀😀😀😀😀

43 likes 23 shares
WhatsApp