M
Meera Agarwal
Good_Morning · Marathi · Life
गरज संपली की विचारांना डावलणारी माणसं स्वार्थासाठीच जवळ येतात, परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली माणसं निस्वार्थीपणे संकटात सुध्दा जवळ येतात.. "स्पष्ट बोलाणाऱ्याला खूप लोक मिळत नाहीत, पण चांगले लोक नक्की मिळतात.!!" 👏 शुभ सकाळ 👏
129 likes
30 shares