Back to feed
K
Kabir Bagale Good_Morning · Marathi · Life

*गरज संपली की विचारांना डावलणारी* *माणसं स्वार्थासाठीच जवळ येतात,* *परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली* *माणसं निस्वार्थीपणे संकटात सुध्दा जवळ येतात..* *"स्पष्ट बोलाणाऱ्याला खूप मित्र मिळत नाहीत,* *पण चांगले मित्र नक्की मिळतात.!!"* *🌺🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🌺*

221 likes 31 shares
WhatsApp