Back to feed
N
Navya Patel spiritual · marathi · spiritual

गुरूजींनी वर्गात विचारले - शिवी ची व्याख्या सांगा... विद्यार्थी: खुप राग आल्यानंतर शारीरिक इजा न करता मुखा वाटे मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह, जो उच्चारल्यानंतर अगाध शांतीची अनुभूती होते, तीला आपण शिवी असे म्हणतो...!! गुरूजी: तुमचे चरणकमल कोठे आहेत, देवा...!! 😆😆😆😆

3 likes 14 shares
WhatsApp