Back to feed
I
Ishaan Deshmukh spiritual · hindi · spiritual

गुरूजींनी वर्गात विचारले :- शिवी ची व्याख्या सांगा... विद्यार्थी :- खुप राग आल्यानंतर, शारीरिक इजा न करता मुखा वाटे, मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह ! जो उच्चारल्यानंतर अगाध शांतीची अनुभूती होते, त्या शब्दसमूहाला आपण शिवी असे म्हणतो...!! गुरूजी :- 😟 देवा...!! 🙆🏻‍♂ 🤣🤣🤣😂😂😂😂

156 likes 39 shares
WhatsApp