गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला. गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या T20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?😇 पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना. ब-याच वेळानंतर बंड्याने हात वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.😉 गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते.🙄 बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला. "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे."😁 गुरूजी: "ठीक आहे, पुढे?" बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे."😍 गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?" बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील."😳 गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला. बंड्या: "प्रष्णपत्रिकेतील एक प्रष्ण फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत."😊 गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले. बंड्या: "आणि दर २० मिनिटांनी चिअर Girls नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे."💃🏻💃🏻 पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻 गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (वर्गाबाहेर) गेले. 😷😂😂
A
Asha Das
friendship · mixed · friendship
33 likes
49 shares