Back to feed
A
Aadhya Kapoor humor · mixed · humor

गूरूजी-बंड्या मला सांग Golmal Again मध्ये करीना कपुर ला का नाही घेतल. .🤑🤑🤑😂 . . बंड्याचे उत्तर ऐकून गुरुजी शाळा सोडून फरार😜😜 . ... बंड्या- करीना कपूरच बाळ काय तूम्ही संभाळणार आहे का?? .😂😂 😅😅 🤣🤣

202 likes 80 shares
WhatsApp