Back to feed
A
Avni Yadav Love · Marathi · Heartbreak

गर्दीत चोरून घेते मन आेढून काढून घेते धुवून निर्लज्ज स्पर्श मी पुन्हा कोरडी होते. टोकांनी नजरांच्या त्या, घायाळ वाहत्या जखमा. काट्यातून गुलाब पिवळा रक्ताळून केशर रोमा. या निर्दयी बाजारात मोलांचे नाटक होते तवकिरीच्या भावाने कस्तूरी विक्रित होत

0 likes 0 shares
WhatsApp