T
Tara Pawar
humor · mixed · humor
गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा धक्का एका मुलीला लागला. कुशाभाऊं : Sorry मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का? कुशाभाऊं घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका देखण्या तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओ. के. कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत???
226 likes
11 shares