T
Tara Sharma
family · mixed · family
गर्दीत चालता चालता मिलिंद मामा चा एक मुलीला धक्का लागला . मिलिंद मामा: sorry मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का? मिलिंद मामा घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला . तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओक. मिलिंद मामा(दबकत) : . . . . . माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत का येडे ?
198 likes
39 shares