Back to feed
I
Ira Bhat humor · mixed · humor

ग्रुप मध्ये काही मित्र असे लपुन बसलेत की जणू काही त्यांनी अँडमीन कडुन पैसे उसने घेतलेत आणि आपण एखादी पोस्ट वा कुणाला लाईक केले तर अँडमीनला आठवण येवुन तो उधारी मागेल की काय. ?? तर घाबरु नका 😆😄 admin पैसे मागणार नाही फक्त ग्रुपवर अँक्टीव्ह रहा 😝😂😂😂😂😂😂

67 likes 79 shares
WhatsApp