Back to feed
M
Meera Malhotra Family · Marathi · Family

गरीब मुलाने मोठया घरच्यां मुलीला prapose केला . मुलगी त्याला म्हणाली , माझ्यासाठी काय करू शकतोस? तो:- तु म्हणशिल ते!! ती:- ठीक आहे , तु आजपासुन एका महिन्यात मला 50 हजार रुपये आणुन दे, नाही आणले तर तोंड नको दाखवू मला , तो-ठिक आहे done!! मुलगा खुप मेहनत करू लागला .त्याने पैशासाठी राञदिवस एक करून टाकले , इकडे मुलगी त्याला रोज मेहनत करताना पहात असे , आणि विचार करे हा जरी पैसे घेऊन आला तरी कुठे मी याला हो म्हणणार आहे !! मुलाने पैसे गोळा केले . तो खुप खूष होता , पण ऐनवेळी त्याच्या वडिलांना heart attack आला. doctor म्हणाला 50हजार खर्च येईल ! मुलगा विचार करू लागला . जर मि पैसे घेऊन नाही गेलो तर ति मला भेटणार नाही . आणि जर मी हे पैसे doctor ला नाही दिले तर वडिल नाही भेटणार . आणि मुलगी हे सगळे लांबुन बघत होती , ति त्या मुलावर prem करू लागली होती . पण आता मुलगा काय करतो ते ति बघत होती ! मुलगा ते पैसे घेऊन मुलीला ठरलेल्या ठिकाणी भेटायला गेला . ति-आणले पैसे ? तो:-हो! ति;-दे मला ! तो:- नाही मि हे पैसे दाखवायला आणले , देण्यासाठी नाही . खरं तर मि येणार नव्हतो, पण मला तुला दाखवायचे होते . आता या पैशाची गरज माझ्या वडीलांना जास्त आहे , माझे वडील माझ्यासाठी important आहेत . तो जायला निघाला , तेवढयात मुलिने त्याला मिठि मारली . आणि म्हणाली , I love u! मला याच उत्तराची अपेक्षा होती , love u so much ,,,, खरं prem असही भेटु शकते का कोणाला ,?..

57 likes 20 shares
WhatsApp