Back to feed
M
Meera Reddy humor · mixed · humor

​ग्राम सभेच्या मिंटीगमध्ये ग्रामसेवक म्हणतात “आपले गाव Wi-Fi करायचे आहे.” . सगळे लोक खुश  जोरजोरात टाळ्या . तेवढ्यात सरपंच म्हणाले “किती वायर लागंल “. . . . . सगळे गायब कार्यकर्ते, सदस्य कोमात. 😂😂😂😂😂😂😂😂

224 likes 17 shares
WhatsApp