S
Saanvi Kulkarni
humor · marathi · humor
गर्लफ्रेंड 🙎🏻:- जानु मला माफ कर, तुला काही सांगायचं आहे... बॉयफ्रेंड👲 :- सांग ना डिअर ?. गर्लफ्रेंड 🙎🏻:- मी तुझ्यापासुन काहीतरी लपवलंय, माझा साखरपुडा झालाय आणि पुढच्या आठवड्यात लग्न होऩार आहे...आपण इतका वेळ सोबत राहीलो, चँटिंग केली, पिक्चर पाहीले, २-२ तास बोललो, आणि.............. ब्वॉयफ्रेंड👲 :- अगं बस-बस , पागल आता रडवशील का मला,, चल जाऊदे आज मी पण तुला माझ्या बायकोपोरांशी ओळख करुन देतो😳😂 गर्लफ्रेंड ढगात 😝😂😂😂😂😆😆😆.
192 likes
14 shares