R
Riya Bose
humor · marathi · humor
गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंड ला फोन लावते... गर्लफ्रेंड : जानू....कुठे आहेस रे?? बॉयफ्रेंड : मी बँकेत आहे शोना.... गर्लफ्रेंड : अरे मग येताना २०,००० रुपये घेऊन ये ना.... मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे बॉयफ्रेंड : अगं मी ब्लड- बँकेत आहे ..... "रक्त पिणार का रक्त...??"|| 😂😂🤣🤣🤣😂😂 ...⛳
216 likes
38 shares