Back to feed
I
Ishaan Mishra humor · marathi · humor

गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय? बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर! गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस? बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!! 😁😁😁😁😁😮😮😮🎤😂😂😂

106 likes 48 shares
WhatsApp