M
Meera Gupta
Good_Morning · Marathi · Life
गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जिवनाचे सत्य आहे......... शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे... 💐शुभ सकाळ💐 💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐
252 likes
90 shares