Back to feed
K
Kavya Sharma Good_Morning · Marathi · Life

गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जिवनाचे सत्य आहे......... शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥ 🌞💐शुभ सकाळ💐🌞 💐आपला दिवस आनंदी जावो💐 💐💐💐

218 likes 89 shares
WhatsApp