N
Navya Mehta
Good_Morning · Marathi · Life
गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली की माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला की खरा सुखी होतो हेच जिवनाचे सत्य आहे... शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे. 🌹🌷 💐💐💐शुभ सकाळ 💐 💐 💐
78 likes
44 shares