Back to feed
N
Nikhil Sharma Good_Morning · Marathi · Life

_*गैरसमजुतीचा" फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...*_ _*"काही मिनीटांमध्येच" आपण "एकत्र घालवलेल्या" "शंभर सुखाच्या क्षणांचा" "तो*_ _*विसर पाडतो"...!*_ _*म्हणून "गैरसमज टाळा".*_ _*जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.*_ Good Morning

177 likes 7 shares
WhatsApp