R
Rohan Reddy
Good_Morning · Marathi · Life
☘ _*गैरसमजुतीचा‘ फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...*_ _*"काही मिनीटांमध्येच" आपण ‘एकत्र घालवलेल्या‘ ‘शंभर सुखाच्या क्षणांचा‘ "तो*_ _*विसर पाडतो"...!*_ _*म्हणून "गैरसमज टाळा".*_ _*जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.*_☘ ☘ _*"शुभ सकाळ "*_☘
71 likes
28 shares