Back to feed
A
Anaya Deshmukh humor · marathi · humor

ग्राहक: काय फोटोग्राफर, तशी फोटो काढण्यात तुमची ख्याती आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फोटो असा काढा की त्यात डोके आणि जोडे दोन्ही दिसतील. फोटोग्राफर: दिसतील की, फक्त जोडे आपल्या डोक्यावर ठेवा.

90 likes 36 shares
WhatsApp