Back to feed
A
Ayaan Singh humor · marathi · humor

गोल्या :- गण्या मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे ????😳😳😳 गण्या :- लिही कि, " या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे काल्पनिक आहेत, यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा... " 😝😝😝😝😂😂😂😂

120 likes 51 shares
WhatsApp