M
Manav Deshmukh
humor · marathi · humor
गोल्या :- गण्या मला सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात आधी काय लिहू रे ????😳😳😳 ढोल्या :- लिही कि, " या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे काल्पनिक आहेत, यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा... " 😝😝😝😝😂😂😂😂
227 likes
41 shares