A
Asha Das
humor · mixed · humor
~गल्लीतल्या काकू बेशुद्ध _पडल्या.. डाँक्टर-Sorry ह्या तर मेल्या आहेत.. . अंत्यविधीवेळी मग काकू उठून बसल्या आणि म्हणाल्या.. . मी जिवंत आहे.. . काका- गप बस्स तुला काय डाँक्टर पेक्षा जास्त कळतं का ? 😳 . जाळा रे ...😂😂😂
36 likes
27 shares