Back to feed
A
Aarav Agarwal humor · mixed · humor

: गावची बाई :- दहाच्या रिचार्ज वर किती talk time भेटेल.. : : : दुकानदार :- सहा रुपये.. : : : बाई : ठिक आहे मग उरलेल्या ४ रुपयाचा तंबाखु आणि चुन्याची पुडी द्या...😜😜😉😉 Ekdam new....

246 likes 24 shares
WhatsApp