R
Riya Patel
humor · marathi · humor
गावची शाळा..... गुरजी: पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाढते. रोज एक गिलास दुध पेत जा. बंड्या: काई बी सांगुन रायले का गुरजी, तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं का?
233 likes
63 shares