Back to feed
I
Ishaan Verma humor · marathi · humor

गावठी बायको...😲 नवरा आपल्या बायको ला घेवून हॉटेलमधे जातो. 👴नवरा : काय खाणार तू...? 👩बायको : काय पण चालेल... 👴नवरा : वेटर, अरे एक मेनूकार्ड आण रे... 👩बायको : अहो दोन मागवा ना, मी पण तेच खाणार...! 🤣🤣🤣🤣😜😜😜😜 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

251 likes 78 shares
WhatsApp