Back to feed
A
Ayaan Bagale humor · marathi · humor

गावठी बायको...? नवरा आपल्या बायको ला घेवून हॉटेलमधे जातो. ?नवरा : काय खाणार तू...? ?बायको : काय पण चालेल... ?नवरा : वेटर, अरे एक मेनूकार्ड आण रे... ?बायको : अहो दोन मागवा ना, मी पण तेच खाणार...! ???????? 😁😁😁😀

123 likes 43 shares
WhatsApp