Back to feed
R
Rudra Patel humor · marathi · humor

गावात वीज येणार म्हणून सर्व गावकरी आनंदानं नाचत होते. 💃🏃🏻🚶🏼💃 त्यांत एक कुत्रंपण नाचत होतं. 🐕 एका गावक-यानं त्याला विचारलं, "आम्ही नाचतोय ते ठिकंय.... पण, तू का नाचतोयंस?" कुत्रं: वीज येणार म्हणल्यावर खांबपण येणार ना, भाऊ! 🐕 😛😷😁😁

130 likes 84 shares
WhatsApp