A
Aditya Kulkarni
good_night · mixed · good_night
गोष्ट मुंबईची आहे, स्थळ:- गेटवे ऑफ इंडिया... एक तरूणी कठड्यावर बसून समुद्रा वरची हवा अनुभवत होती.अचानक तिला झटका आला, तोंड वाकडे झाले, डोळे चकणे झाले,शरीर ही पिळवटल्या सारखे झाले, लोक तिच्या मदतीला धावले..... पण तो पर्यंत ती नॉर्मल झाली होती... तिचा सेल्फी काढून झाला होता........ 😆😆😆😂😂 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
154 likes
72 shares