T
Tara Sharma
humor · marathi · humor
गृहस्थ- माझे वय चाळीस वर्षे आहे. व्यवस्थापीका- बोला काय सेवा करू? गृहस्थ- मला माझ्या वयाची वधू पाहिजे. व्यवस्थापीका- चाळीस वर्ष, कठीण आहे. गृहस्थ- मग, वीस-वीसच्या दोन चालतील. ☺☺☺☺☺
108 likes
37 shares