Back to feed
A
Anaya Nair humor · hindi · humor

घटस्फोटाचा खटला चालू असतो. वकील- बाई तुम्हाला मुलं किती? बाई- तीन. एक आठ वर्षांचा, एक पाच वर्षांचा आणि एक तीन वर्षांचा. वकील- अरेच्चा पण तुम्ही तर म्हटलंय की सात वर्षांपूर्वी तुमचे यजमान तुमच्याशी भांडून घर सोडून गेले. बाई - घर सोडून गेले असले तरी अधूमधून माफी मागायला येत होते. 😉😍😘😛😝 😂😂😂😂😂😂

41 likes 76 shares
WhatsApp