Back to feed
V
Vanya Kumar Good_Morning · Marathi · Life

घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच त्रास देतो, गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा, कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच मागे डोळे न देता पुढे दिले आहेत...! चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही... शुन्यालाही देता येते किंमत..... फक्त त्याच्यापुढे "एक" होऊन उभे रहा....!!! 🍃🍁 *शुभ प्रभात*🍁🍃

141 likes 75 shares
WhatsApp