S
Shaurya Gupta
humor · marathi · humor
घोड्याला नदीवर न्यायचं काम मालकाचं आहे... पण पाणी प्यायचं का नाही हे घोड्याच्या मनावर आहे 😜 *ग्रुप अॅडमीन* तुम्हाला चांगल्या हेतूने ग्रुपमधे अॅड करतो त्याचा वापर कसा करायचा ते तुम्ही ठरवायचं आहे. जेणेकरून अॅडमिनला ञास होऊ नये, बाकी गृपमेंबरला त्रास होवू नये याची सर्वांनी काळजी घ्या👏🙏 कारण हा अॅडमिन नाही आपल्या ग्रुपचा खास मिञ आहे...👌 ना नावासाठी, ना मोठेपणासाठी, ना स्वार्थासाठी आपल्या अॅडमिनने ग्रुप बनवलाय फक्त तुमच्या- आमच्यासारख्या मिञांसाठी...😍
9 likes
76 shares