S
Sai Gupta
life · marathi · life
घोड्याला नदीवर न्यायच काम मालकाच आहे, पण पाणी प्यायच का नाही हे घोड्याच्या मनावर आहे. ग्रुप अँडमीन तुम्हाला चांगल्या हेतूने ग्रुपमधे अँड करतो त्याचा वापर कसा करायचा ते तुम्ही ठरवायच आहे. जेणेकरून अँडमिनला ञास होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्या कारण हा अँडमिन नाही आपल्या ग्रुपचा खास मिञआहे.. ना नावासाठी, ना मोठेपणासाठी, ना स्वार्थासाठी आपल्या ऐडमिन ने ग्रुप बनवलाय फक्त तुमच्या- आमचा सारख्या मिञां साठी...
198 likes
81 shares