Back to feed
K
Kunal Pawar Good_Morning · Marathi · Life

*"घड्याळ"* जरी *"सोन्याचं"* असलं पण त्यामध्ये *"सेलच"* नसेल तर त्याची किंमत *शुन्यच*......!! माणसाचं पण तसच...... माणूसही कितीही *"मोठा"* किंवा *"श्रीमंत"* असला पण त्यामध्ये *"माणुसकी"* नसेल तर तो ही *शुन्यच*.....!!!!!" *💐शुभ प्रभात💐*

113 likes 28 shares
WhatsApp