Back to feed
I
Ishaan Verma Good_Morning · Marathi · Life

" *घड्याळ* जरी " *सोन्याचं*" असलं पण त्यामध्ये " *सेलच*" नसेल तर त्याची किंमत शुन्यच......!! माणसाचं पण तसच...... माणूसही कितीही " *मोठा*" किंवा " *श्रीमंत*" असला पण त्यामध्ये " *सत्कार्य*" आणि " *माणुसकीची*" ऊर्जाच नसेल तर तो ही शुन्यच.....!!!!!" 💐💐 शुभ सकाळ 💐💐

79 likes 49 shares
WhatsApp