Back to feed
V
Vihaan Nair Good_Morning · Marathi · Good_Morning

*घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे ज्ञान !* *देण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दान !* *बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे सत्य !* *करण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दया !* *सोडण्यासारखी* *कोणती गोष्ट असेल तर* *अहंकार !* *🌼🌞 || सुप्रभात || 🌞🌼* 💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💐

145 likes 12 shares
WhatsApp