Back to feed
K
Kiara Kumar Good_Morning · Marathi · Good_Morning

*घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे ज्ञान !* *देण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दान !* *बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे सत्य !* *करण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दया !* *सोडण्यासारखी* *कोणती गोष्ट असेल तर* *अहंकार*! 🌺🌺शुभ सकाळ🌺🌺🌺

99 likes 36 shares
WhatsApp