I
Ishaan Patel
Good_Morning · Marathi · Good_Morning
*घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे ज्ञान !* *देण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दान !* *बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे सत्य !* *करण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दया !* *सोडण्यासारखी* *कोणती गोष्ट असेल तर* *अहंकार !* *💐 शुभ सकाळ 💐*
45 likes
42 shares