Back to feed
A
Anaya Kulkarni Good_Morning · Marathi · Good_Morning

*घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे ज्ञान !* *देण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दान !* *बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे सत्य !* *करण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दया !* *सोडण्यासारखी* *कोणती गोष्ट असेल तर* *अहंकार !* .........💐.......🙏.......💐......... *🌼🍀 || सुप्रभात || 🍀🌼* *तुमचा दिवस आनंदात जावो.* .................................................

25 likes 31 shares
WhatsApp