A
Aadhya Deshmukh
Good_Morning · Marathi · Good_Morning
*घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे ज्ञान !* *देण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दान !* *बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे सत्य !* *करण्यासारखी कोणती गोष्ट असेल* *तर ती आहे दया !* *सोडण्यासारखी* *कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे* *अहंकार !* .........💐.......🙏.......💐......... *🌼🍀 || शुभ सकाळ || 🍀🌼*
155 likes
45 shares